निसर्ग आणि विज्ञानाची आवड असणाऱ्या सर्वांसाठी
महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांसाठी संशोधन आणि विज्ञान प्रसाराचे प्रशिक्षण
आयोजक: सेंटर फॉर सिटीझन सायन्स, पुणे
सहकार्य: आघारकर संशोधन संस्था, भारतीय हवामानशास्त्र विभाग, नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स, लर्नॲक
२९ ऑक्टोबर २०२३ पासून मार्च २०२४ पर्यंत दर रविवारी ३ तास (सकाळी १० ते १)
व्याख्यानांचे ठिकाण: मयूर कॉलनी, कर्वे रोड, कोथरूड
पात्रता: वय वर्षे १८ पूर्ण असलेले कोणत्याही पार्श्वभूमीचे महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलेले नागरिक
उपक्रम: शास्त्रज्ञ, तज्ज्ञांची व्याख्याने, संशोधन संस्था, प्रयोगशाळांना भेट, आकाश निरीक्षण, जैविविधता सर्वेक्षण, वारसा अभ्यास, विज्ञान कार्यशाळा, संशोधन प्रकल्प
अभ्यासक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक
डॉ. शेखर मांडे (माजी महासंचालक, सीएसआयआर)
डॉ. योगेश शौचे (ज्येष्ठ सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ)
डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी (ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ)
डॉ. वसंत शिंदे (ज्येष्ठ पुरातत्त्व शास्त्रज्ञ)
डॉ. कृष्णानंद होसाळीकर (प्रमुख, आयएमडी, पुणे)
डॉ. प्रशांत ढाकेफळकर (संचालक, आघारकर संशोधन संस्था)
डॉ. यशवंत गुप्ता (संचालक, एनसीआरए)
डॉ. मंदार दातार (वरिष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ)
श्री. अरविंद परांजपे (संचालक, नेहरू तारांगण)
डॉ. श्रीकांत कार्लेकर (ज्येष्ठ भूगोलतज्ज्ञ)
जागा मर्यादित, नावनोंदणीसाठी संपर्क: ९७३००३५०१०, ८७६७८३३९०६
Leave a Reply